1 no जागरण व गोंधळ मार्तंड भैरव | कोमल पाटोळे | Komal Patole | Jagran Va Gondhal
HTML-код
- Опубликовано: 14 апр 2025
- 1 no जागरण व गोंधळ मार्तंड भैरव | कोमल पाटोळे | Jagran Va Gondhal Komal Patole #jagrangondhal @SumeetMusic
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण @SumeetMusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
©Credits:
गायक: कोमल पाटोळे
लोकेशन / स्थान: सुमीत क्रोमा स्टुडिओ, पुणे ( 020-26459671 )
▶️ Related Video
▶ बाई माझ्या गं दुधात नाही पाणी -Bai Mazya Ga Dudhaat Nahi Pani - • Video
▶ उशीर नको लावू अंबा - • Video
▶ नजर लागली खंडोबाला बानुबाईची - • नजर लागली खंडोबाला बान...
▶ बानू म्हाळसाचा लग्नाचा धनी - • म्हाळसा राणीचा लग्नाचा...
▶ त्या बानूच्या घरी - • Video
▶ तुझे वेड लागले रे - • Tujhe Ved Lagale Re Ka...
▶ माझ्या शिवबाला देवी पावली - • राजा शिवबाला देवी पावल...
▶ लखाबाई लिंबाच्या खोडाला - • लखाबाई लिंबाच्या खोडाल...
▶ अंबिका माय - • अंबिका माय | Ambika Ma...
#komalpatole #komalpatolemarathisong #marathisong #livesongs #livestageperformance #jagrangondhal #sumeetmusic #ambabaichigani #ambabaisongsmarathi #ambabaisong #komalpatole #jagrangondhal #yedamay
Komal Patole Jagran Gondhal
Komal Patole Live Jagran Gondhal
Komal Patole Live song
Komal Patole patole jagran gondhal
Komal Patole Devichi Gaane
Komal Patole Song Gavlan
Komal Patole Live Show Today
Komal Patole Tamasha
Komal Patole song gavlan
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RUclips, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RUclips, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 Видеоклипы
खरोखरच नजर लागली खंडोबाला तमाशा कलावंतांची,,, जगाचं कोड सोडवणारा मल्हारी,,, तुझं कोडं कोण सोडवणार,,, तूच न्यायधीश आहेस,, न्याय कर देवा,,,
खूप छान जागरण गोंधळ कार्यक्रम आहे आवाज तर पहाडी आहे छान👏 जेजुरी (मावडीकप ) मानकरीखंडोबाचे खोमणे परिवार जय मल्हार क्रांती संघटना
👌🏼 छान 1 नंबर 👍🏼
खूष सुंदर कोमल ताई कार्यक्रम झाले
जागरण गोंधळाचा तमाशा बनवून टाकला. जागरण पारंपारिकच भारी.
1नंबर ताई कार्यक्रम झाला ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
A
कोणतेही कार्य करायचे असो लहान असो की मोठे प्रोग्राम असतात तेव्हा गणपतीला वंदन करुण सुरुवात केली जाते तुम्ही का गणरायाच नाव घेतल नाही सर्व कार्याचा विघ्नहर गणेशा नाव घेतलंच नाही प्रेक्षकाची माफी मागावी कमलताई 🙏🏻🙏🏻⚘️⚘️
जय मल्हार ❤
आती सुंदर कार्यक्रम कोमल ताई पाटोळे वरझडी सभांजीनगर
Khupch bhari sonali umap la todach nahi ❤❤❤
एक च नंबर जागरण गोंधळ
काय पाहायला भेटते र देवा..सगळं मॉर्डन होत चाललंय...🙏🙏😔😔
🎉🎉🎉
❤
❤
😅😂
ताई तुमच्या गायनाला तोडच नाही👌👌👌
पण जागरण गोंधळात ढोलकी नसावी
ढोलकी शिवाय गान होत नाही
@@Swarmalhar-u9y dada mg tumhi jagran gondhal kshetrat navin alat vatat .. 😂😂😂😂😂😂
शाहीर नंदकुमार पाटोळे आणि गोविंद पाटोळे लोकनाट्य तमाशा मंडळ तावशिकर यांच्या तमशतील सर्व कलाकार आहेत
गोंधळ हा जुना असा पारंपरिक पध्दतीने व्हायला हवा,आपण गणेश गणपतीचे वंदन ही केले नाही.आपण किती ही केले तरी तमाशातील कलाकार आहात,ज्याचे घोड़े त्यानेच नाचवावे.....
सुंदर, आई जगदंबा मातेचा गोंधळ.
करीना तुझा डान्स खुप च छान
माहूर ची रेणुका माता...🙏
आदरणीय शाहिर तुम्ही गातात तो गण आहे का
Jagaran Ghondhal Ahh Khup Chan
एक नंबर डान्स करीना चा
कोमल ताई चा आवाज ऐकून खूप छान वाटतंय
तमाशा व्वा खुप छान
खूप छान
देवाच्या नावाखाली तमाशा मांडिला या लोकांनी
Very very nice Tai 👌👍
👌👌 chhan jay malhar
आखा गण झाला पण गणपतीचं नाव काय आल् नाय बुवा😅
Komal tai aali tva ghetl ki nav
❤ Jay malhar 1 number
जागरण गोंधळात पाच पाच मुळ्या नाचत नाही
खुप छान आहे
खूप छान कोमल ताई कार्यक्रम 🙏🙏
❤❤
😊😊😊
एकटीच्या तरी हातात घाटी द्या... म्हणजे वाटल मुरळी आहे म्हणून... नाही तर तमाशाच आहे
रेणुका ताई जेजुरी कर यांचा एक व्हिडिओ टाका
Hi
🎉🎉 छान आहे
Very very nice ❤❤❤❤❤❤
जय मल्हार
👌👌
धन्यवाद सदा आनंदाचा एळकोट
Karin 1nbr ❤❤
नुसता तमाशा करती ही बाई
सगळ्यात आधी जो कलाकार डान्स करत आहे त्याने फक्त कुर्ता घातला आहे आत पायजमा घातला नाही 😂
गोंधळाच्या नावा खाली तमाशा मांडला
बेसूरा आहे हा भाऊ कुठे पण आरोळ्या मारतो
घोघरा आवाज आहे तुमचा कोमल ताई 😀😀😀😀
Mahur che saptashrungi 🧐🧐🧐🧐
जागरण गोंधळ आहे की तमाशा आहे
फक्त कोमल पाटोळे यांचं नाव टाकले आहे बाकी कलाकारांची पण टाकायला हवी
ताई तुम्ही डोलकी वाल्याच पण नांव घेतल्यावर पंबलीकला सुधा आगदी छान वाटंतय डोलकीवाले दादा तुच्या डोलकी 1 नंबर
मित्रा ढोलकी हि जागरण गोंधळ चालत नाही
❤❤❤❤❤
परंपरा जपा
कोमल पाटोळे जागरण गोंधळ चे तत्व थोडे जपा
जागरण गोंधळ मध्ये छोटीशी कथा असते यामध्ये कथानक काहीच नाही बाकी कार्यक्रम खूप छान आहे
जय मल्हार
ह्यातला एकच गोंधळी आहे,बाकी वेगळे आहेत
गोंधळ आहे का तमाशा
वस मेर ❤
घाटी असती तर खुप छान वाटल असत
Jagran gondhal la Tamasha kela yani
1.27.10 onwards is the best part
👑,,,
एकच नंबर करीना डान्स ❤
❤
महाराज आप इतिहास कार है लेकिन भारत भुमी में सब देवी-देवता भिलो के पुर्वज है हिंदू ओ का कुछ नहीं
जागरण गोंधळ असा नसतो
Are kay ha jagrangondal aahe ka tamasha aahe aani yek pan surat gat nay
जागरण गोंधळाच्या नावाखाली काही पण विकू नका
अगदी बरोबर आहे
100%
100%
बरोबर आहे...१००/
बरोबर खरे बाजूला राहिले. फक्त पैसा प्यारा झाला आहे
Tai amhalaa bolavle nahi❤
शेवट आरती म्हणायचना ताई
ताई तुम्ही चुकलात आईचं माहेर गावं सिंदफळ आहे 😅
Tumcya mule tamashachi vat lagali Ani godhalachi pan vat lagli raghuvir dada khedkar manle te khar aahe
Devicha gondhal kara
Please sambhal wadan kara dholaki naahi sambhal tun-tun taal he
Pramukh wadan aahe
🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨
याना परंपरीक करेक्रम काय अस्तो हेच महिती नाही अजुन
खंडोबाची कथा येते का नाही तुम्हाला
अहो तुम्ही तमाशा करा...
तमाशाच्या नावाखाली जागरण गोंधळ कार्यक्रमाला बटाटा लावू नका
Hii
तुम्ही तमाशा करा धार्मिक कार्यक्रम शोभत नाही तू मला
गोंधळाच्या नावाखाली काय पण चाललेला प्रकार प्रकार बंद करून टाका
कुठे झाला आहे कार्यक्रम ताई
❤
जागरणात पैड कसकाय चालतो
माहुरगडची रेणुका माता आहे सप्तशृंगी माता नाही काही पण वेगळच असतं
हा जागरण गोंधळ आहे का....
कोमल ताई तुम्ही तर अस्सल मुरळी आहेसा काय.... जागरण गोंधळ वाघ्यान आणि मुरळी न केल पाहिजे...तुम्ही तमाशाच करा शोभत तुम्हाला...कला आहे म्हणून केलेचा वापर कसा ही करू नका
जागरण गोंधल नहिये
ताई तुमी माझी कमीट बगत आसाल तर माला रिपलाय द्या
लोकांना नविन आवडत,जुण नाही आवडतं.कलीयुग.
❤❤😅❤🎉
कुठले गोंधळी आहेत
तुम्ही अस्सल मुरळी आहेसा काय.... देवाच्या नावावर तमाशा करून टाकलाय
Jamat nasel tar manu naka tamasha chalu Kara nahani haiyt fad tamasha chlu kara
Aho gan kashala mhanatat mahit ahe na
Tumhi gayalela ganach ahe ka o
Sumeet muzik he yogy nahi
हे गोंधळी नाहीत
Tula kon vaty
असं तुम्ही चैनल वर येऊन चुकीचं काही बोलत बसू नका तुम्ही मनोज भडकवाड यांचे गाणे किंवा जागरण गोंधळ बघा मग चैनल वरती येऊन कार्यक्रम करा उगाचच फालतूपणा करत बसू नका नाहीतर तुम्ही तुमचा तमाशाचा फड काढा
Ha gan nahi
Ye he asl video delete krr
एकटीच्या तरी हातात घाटी द्या... म्हणजे वाटल मुरळी आहे म्हणून... नाही तर तमाशाच आहे